अर्थ : एखाद्यास पसरविण्यास प्रवृत्त करणे.
उदाहरणे :
गीता नोकराकडून उन्हात कपडे पसरवून घेत आहे.
समानार्थी : पसरवणे
अर्थ : अंथरण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
उदाहरणे :
आजीने मोलकरणीकडून बिछाना अंथरवला.
समानार्थी : अंथरवणे, अंथरवून घेणे, घालून घेणे, टाकून घेणे, पसरवणे
पसरवून घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pasarvoon ghene samanarthi shabd in Marathi.